कौठा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार : अशोक चावरे

कंधार (विशेष प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या (Local body elections are imminent) असून, अनेकजण इच्छुक आहेत. कंधार तालुक्यातील कौठा जिल्हा परिषद गट (Kautha Zilla Parishad group in Kandhar taluka) अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यास खासदार प्रताप पाटील चिखलीकर (MP Pratap Patil Chikhlikar) यांनी आदेश दिल्यास पूर्ण तयारीनिशी निवडणूक लढवणार आहे, असा मनोदय काटकळंबा ग्राम पंचायत सदस्य अशोक चावरे (Gram Panchayat Member Ashok Chawre) यानी व्यक्त केला आहे. (Kautha will contest from Zilla Parishad constituency: Ashok Chavre)

 

 

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यकाळ पुढीलवर्षी सुरुवातीला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यात खा. प्रतापराव पा चिखलीकर यांचे समर्थकंचाही समावेश आहे. काटकळंबा ग्राम पंचायतीचे युवा सदस्य अशोक चावरे हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणातून समाजकारण करत सर्वसामान्य नागरिकांच्या सुख दुःखात सहभागी होत आहेत. होतात. निराधार योजना, श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातुन गरजावंताच्या अडिअडचणी सोडवत असतात. गावात सार्वजनिक गणेश उत्सव, महापुरुषाच्या जयंती निम्मित सामजिक उपक्रम राबवत असल्याने त्यांचा सर्व समाज बांधवांशी जिवाळ्याचे संबंध आहेत. चावरे हे चळवळीत निर्माण झालेले कार्यकर्ते आहेत. (Kautha will contest from Zilla Parishad constituency: Ashok Chavre)

 

अभिनेत्री कंगणा राणावतचे ‘ते’ वक्तव्य शहिदांसह सैनिकांचा अपमान करणारे ; पोलिसांत दोन तक्रारी तक्रार

 

सर्वसामान्य कुटूंबात जन्म घेऊन समाज सेवेचा विडा उचलत सामान्य जनमाणसाशी जिवाळ्याचे नाते निर्माण करत खा. प्रतापराव पा. चिखलीकर, प्रविण पा. चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या कौठा सर्कलमध्ये काम करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, रक्तदान शिबिर असे सामाजिक उपक्रम राबवतात. त्यामुळे निवडणुकीत फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करत, खा. प्रताप पा. चिखलीकर यांनी मला आदेश दिल्यास मी कौठा सर्कल मधील कार्यकर्त्यांच्या बळावर जिल्हा परिषद निवडणूक पुर्ण तयारीनिशी लढू असा निर्धार केला आहे. (Kautha will contest from Zilla Parishad constituency: Ashok Chavre)

Local ad 1