पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरत टीका केली. या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राणी लक्ष्मीबाई पुतळा , जंगली महाराज रोड येथे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. (“Jode Maro Andolan” against Agriculture Minister Abdul Sattar)