(Families) | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या “या” व्यक्तींच्या परिवारांना मिळणार जोजनांचा लाभ

नांदेड | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या 1 हजार 20 व्यक्तींच्या परिवाराला भेट देऊन माहिती गोळा करण्यात आली आहे. यातील 712 व्यक्तींच्या परिवारासाठी विविध शासकिय योजनांचे लाभ मिळणार आहेत. त्यासंधीचे प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. The information has been collected by visiting the families of 1,020 people who died due to corona. Of these, 712 families will benefit from various government schemes. Instructions have been given to submit proposals for the occasion.

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळावा यासाठी कोरोना टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील व्यक्तींची अधिक आर्थिक हेळसांड होऊ नये, यासाठी शासनाने प्राधान्याने सर्व विभागातील योजना एकत्रीत राबवून जे लाभार्थी ज्या योजनेला पात्र होतील त्या योजना त्यांना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही योजना अत्यंत महत्वाची असून प्रत्येक तहसिलदारांनी आपल्या तालुक्यातील माहिती युद्ध पातळीवर गोळा करुन ती तात्काळ सादर करावी, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. (Families)


To prevent further financial neglect of the family members who died due to corona, the government is trying to provide the scheme to the eligible beneficiaries by implementing a joint scheme in all the departments. This scheme is very important and every tehsildar should collect information from their taluka at war level and submit it immediately. Performed by Vipin Itankar. (Families)

जिल्ह्यातील कोरोना संक्रमनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची अधिक ओढा ताण होऊ नये यासाठी शासनाने महसूल विभाग, महिला व बालविकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि सामाजिक न्याय विभागाच्या योजना तत्परतेने राबविण्याची मोहिम हाती घेतली आहे. यानुसार शासनातर्फे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबांना भेटून माहिती गोळा केली जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 1 हजार 20 मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाची पाहणी केली आहे. यातील विविध योजनांच्या अटी व शर्तीनुसार पात्र असलेली एकही व्यक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये, अशा सूचना डाॅ. इटनकर यांनी दिल्या आहेत.


या बैठकीस मनपा आयुक्त सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, महिला व बालविकास अधिकारी आर. पी. काळम, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. शिवशक्ती पवार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन, मनपा उपायुक्त अजितपाल संधू उपस्थित होते. (Families)

Local ad 1