Asia Cup : आशिया चषकासाठी भारतीय क्रिकेेट संघ जाहीर

Asia Cup :  आशिया  (Asia Cup 2022) चषकाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले असून, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने BCCI) स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. (Indian cricket team announced for Asia Cup 2022)

 

 

Asia Cup
Asia Cup
रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे दुखापतीमुळे अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेला मुकणार आहे. (Indian cricket team announced for Asia Cup 2022)

 

असा आहे भारतीय संघ

कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul), विराट कोहली (Virat Kohli), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), दीपक हुडा (Deepak Hooda), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान. (Indian cricket team announced for Asia Cup 2022)

Local ad 1