Indian 20-rupee coin । सध्या दोन हजार रुपयांची नोट बंद (Two thousand rupees note off) केल्याची चर्चा गल्ली पासून दिल्लीपर्यंत आहे. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का भारतीय रिझर्व्ह बँकेने 20 रुपयांचे नाणे बाजारात आणले आहे. सध्या ते वापरता आणले जात आहे. ते नाणं कसे आहे, त्याचे काय ते शिष्ट्ये जाणून घेऊया. (Indian 20-rupee coin । Used a 20 rupee coin? What are the features?)