भारताने नाणेफेक जिंकला ; सामना सुरु

भारतासाठी आनंदाची बातमी आली असून, विराटने आज नाणेफेक जिंकली आहे. भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. (India won the toss; First bowling decision)

 

सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने पुढील फेरीच्या भारताच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. पण अजूनही आशा शिल्लक असल्याने भारतीय संघ विजयासाठी सर्व प्रयत्न करत आहे. आजच्या सामन्यात स्कॉटलंडला मोठ्या फरकाने नमवल्यास भारताला गुणतालिकेत फायदा होऊ शकतो. तर भारत पराभूत झाल्यास स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. (India won the toss; First bowling decision)

 

असे आहेत संघ

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी. (India won the toss; First bowling decision)

 

स्कॉटलंड संघ: जियॉर्ज मुन्से, कायल कोटजेर, मॅथ्यू क्रॉस, रिची बरीग्टंन, कॅलम मॅकलियॉड, मायकल लिस्क, ख्रिस ग्रेव्ह्स, मार्क वॅट, सॅफयन शरीफ, अलासदीर इवान्स, ब्रॅडली व्हिल.

Local ad 1