वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्ण पदक (World cadet wrestling championship)
दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला पदक जिंकण्यासाठी खेळाडू पुर्णक्षमतेने प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे हंगेरी इथे सुरु असलेल्या वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये (World cadet wrestling championship) भारताला सुवर्ण पदका मिळाले आहे. भारताची महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने (Priya Malik) या स्पर्धेत 75 किलोग्राम वजन गटात सुवर्णपदक पटकावत भारताचा तिंरगा उंचावला आहे. (India wins gold in World Cadet Championship)