IMD ची आज पत्रकार परिषद  : वर्षभरात पाऊस कसा असेल हे कळणार !

IMD : भारतीय हवामान विभागाची (Indian Meteorological Department) आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्यात यावर्षी देशात मान्सूनची (Monsoon) स्थिती काय रहाणार याबाबतची माहिती दिली जाणार आहे. भारतीय हवामान विभागाचा हा मान्सूनबाबतचा पहिला अंदाज (India Meteorological Department’s first monsoon forecast) असणार आहे. 

 

 

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन (Secretary of the Ministry of Earth Sciences Dr. M. Ravichandran) आणि आयएमडीचे महासंचालक डॉ. महापात्रा (IMD Director General Dr. Mahapatra) यांच्या उपस्थिती ही पत्रकार परिषद होणार असून, यामध्ये मान्सून संदर्भात माहिती दिली जाणार आहे.

सरकारचा शेतकऱ्यांना मदतीचा हात : 177 कोटींचा निधी वितरीत.. तुमच्या जिल्ह्यासाठी निधी किती मिळाला जाणून घ्या.    

 

दरम्यान, स्कायमेट (Skymate) या खासगी हवामान संस्थेकडून मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये यावर्षी देशात सरासरीपेक्षा पाऊस कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (India Meteorological Department’s first monsoon forecast)

 

 

  स्कायमेटने देशभरात मान्सून (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या 98 टक्के राहण्याची शक्यता मागील वर्षी वर्तवली होती. दरम्यान, मागील वर्षी देशभरात चांगला पाऊस झाला होता. महाराष्ट्रातही पावसाची स्थिती चांगली राहिली होती. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली होती. (India Meteorological Department’s first monsoon forecast)

Local ad 1