नांदेडकरांने सावधान ः दोन दिवसांत कोरोनाचे पावने तिनशे रुग्ण (In two days Corona’s feet were three hundred patients)
नांदेड (सलमा सय्यद) ः जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, नागगरीकांनी बाहेर पडताना काळजी घेणे आ़वश्यक आहे. शुक्रवारी 128 तर शनिवारी 150 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 24 हजार 309 इतकी झाली असून, सध्या 785 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी 23 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (In two days Corona’s feet were three hundred patients)
जिल्ह्यात आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासातील आणि संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणीकरीता घेण्यात आले होते. त्यापैकी शनिवारी एक हजार 318 अहवाल प्राप्त झाले. यामधील एक हजार 160 अहवाल निगेटिव्ह आले असून, 150 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.देगलूर येथील सिद्धार्थनगरातील 65 वर्षिय महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या 605 वर पोहचली आहे. (In two days Corona’s feet were three hundred patients)
शुक्रवारी नांदेड महापालिका क्षेत्रात 98 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. नांदेड ग्रामीण – दोन, देगलूर – पाच, लोहा- तीन, मुदखेड -दोन, नायगाव – एक, धर्माबाद – तीन, बिलोली – दोन, किनवट – सात, उमरी – चार, हिमायतनगर – आठ, मुखेड – तीन, कंधार – एक, औरंगाबाद – एक, पुसद – दोन असे 150 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. (In two days Corona’s feet were three hundred patients)