राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

मुंबई: बाळासाहेब असते तर शिवसेना फुटलीच नसती, उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मी शिवसेनेतून बाहेर पडलो.  त्यांनाच कंटाळून अलिबाबा  40  (मला चोर म्हणता येणार नाही) जण शिवसेना सोडून बाहेर पडले अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी केली. (Important points of Raj Thackeray’s speech)     Related Posts पुणेकरांचा नाद करायचं नाही ; … Continue reading राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे