शेतकऱ्यांचा वीज पुरठवा खंडित केल्यास तीव्र आंदोलन छेडू : आमदार राजेश पवार
मुंबई : अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच त्रस्त असून, महावितरण विभाग वीज बिलाच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे. (Farmers are already suffering due to heavy rains and MSEDCL has filed a complaint for recovery of electricity bills.) शेतकऱ्यांचे वीज बिल थकीत असल्याने महावितरण विद्युत पुरवठा खंडीत (Power outage) करण्यास सुरुवात केली आहे, ही कारवाई तात्काळ थाबवा, अन्यथा मोर्चा काढू, असा इशारा नायगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी इशारा दिला आहे. (If power supply to farmers is cut off, we will agitate intensely : MLA Rajesh Pawar)
महावितरणाने शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा बंद केल्याने शेतीसाठी, पिण्यासाठी तसेच दरोरोजच्या वापरण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी प्रवासासाठी गावकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विद्युत पुरवठा बंद असल्याने रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना विंचू, साप अशा अनेक प्राण्यांची संख्या वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होते आहे. (If power supply to farmers is cut off, we will agitate intensely : MLA Rajesh Pawar)
Related Posts