(Voter list) …तर मतदार यादीतून नाव होणार गायब..!

नांदेड   ः  1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत राज्यातील  सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांचा संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत 100 टक्के  शुध्दा मतदार यादी (चुका विरहीत) तयार करण्यातचे प्रयत्नी सुरु आहेत. जिल्ह्यातील मतदारांनी मतदार यादी शुद्ध करण्यासाठी नाव नोंदणी, दुरुस्ती , दुबार नाव वगळणी करुन घेण्यायसाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  तथा जिल्हा  निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर  यांनी केले आहे. Check if there is a photo on the voter ID card; If not, the name will disappear from the voter list ..!

16 जानेवारी 2021 रोजी प्रसिध्द् करण्या त आलेल्याि मतदार यादीतील दुबार असलेली नावे, ज्यार मतदारांची नावे आहेत. पण फोटो नाही अशा मतदारांची नावे वगळणी करण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या  मतदार यादीत आपल्या नावासमोर फोटो आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. मतदार यादीत फोटो नसल्यास तात्कावळ आपला अद्यावत कलर (रंगीत) पासपोर्ट साईज फोटो संबंधित बीएलओ, तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्याकडे जमा करावेत. अन्य था अशा मतदारांची नावे मतदार यादीतुन वगळण्याफत येणार आहेत. Check if there is a photo on the voter ID card; If not, the name will disappear from the voter list ..!

Name will disappear from the voter list ..!

मतदार यादीतील मयत मतदारांची नावे वगळणी करण्या साठी नागरीकांनी आपले कुटुंबातील  मयत झालेल्याद व्यरक्तींगचे मृत्युय प्रमाणपत्रासह नमुना नं. 7 भरून आपल्याय भागातील बीएलओ, तहसिल कार्यालय,  उपविभागीयअधिकारी कार्यालय यांचेकडे जमा करावेत. अथवा www.nvsp.in संकेतस्थाळास भेट देऊनही नाव नोंदणी, दुरूस्तीा, वगळणीबाबतचे अर्ज सादर करता येतील. तसेच ज्यां मतदारांनी नव्या ने मतदार यादीत नाव नोंदविलेले आहे अशा मतदारांनी त्यांलचे निवडणूक मतदान ओळखपत्र घरबसल्याद www.nvsp.in संकेतस्थयळास भेट देऊन डाऊनलोड करून घ्यासवेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  Check if there is a photo on the voter ID card; If not, the name will disappear from the voter list ..!

Local ad 1