वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या पुढील आठवड्यात होणार बदल्या ?

राज्यात सध्या बदल्यांचे वारे वाहत असून, टप्प्या-टप्प्याने अधिकाऱ्यांच्या आदेश निघत आहेत. दरवर्षी  मे महिन्यात बदल्या होत असतात.