जळगाव जिल्हाधिकारीपदाचा आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार

आयुष प्रसाद यांची पदोन्नतीने जळगाव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. (IAS Ayush Prasad assumed charge as Collector of Jalgaon)