नांदेड जिल्ह्यात कुठे किती (How much) पाऊस झाला ?
नांदेड ः जूनमध्ये झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी करुन घेतली. परंतु त्यानंतर पवसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट गडद होत होते. त्यातच पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून, गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत किनवटमघ्ये सर्वाधिक 74 मीमी तर सर्वात कमी माहुर तालुक्यात 21 मीमी पावसाची नोंद झाली. तसेच इतर तालुक्यात पिकांना जिवनदान मिळेल, असा पाऊस झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दुबार पेरणीचे संकट टळले. How much rain fell in Nanded district