पुणे : दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये (Government, semi-government offices), महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व शासकीय यंत्रणा (, corporations, municipal corporations, municipalities, municipal councils, schools, colleges and government agencies) यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी (Government officials, employees) यांना शासकीय कार्यालयात येताना जाताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Helmet compulsory in government offices in Pune)
रोशनकार्डबाबत मोठी अपडेट ; आता मोफत आणि ऑनलाई मिळणार रोशनकार्ड
लाक्षणिक हेल्मेट दिवस’ करण्याचे आवाहन