...

Yellow alert : नांदेड जिल्ह्यात यलो अलर्ट ; मुसळधार पावसाची शक्यता

नांदेड Nanded news : मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने (Mumbai Regional Meteorological Center) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यात 13 व 14 सप्टेंबर (September 13 and 14 in Nanded district) हे दोन दिवस यलो (Yellow alert) अलर्ट जारी केला आहे. नुकत्यात झालेल्या अतिवृष्टीतून सावरत असलेल्या नांदेडकरांची चिंता पुन्हा वाढली आहे. याविषयी नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या (District Administration) वतीने करण्यात  आले आहे. (Heavy rains for next two days for Nanded district)

 

 

मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने (Mumbai Regional Meteorological Center) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार दि.13 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. (Heavy rain with thunderstorms and thunderstorms is expected) तर दि. 14 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे. (Heavy rains for next two days for Nanded district)

Local ad 1