(Qualification) ‘ही’ शैक्षिक पात्रता असेल तर तुम्हांला मिळेल मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षणसाठी प्रवेश

नांदेड : आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रात साथीच्या रोगाशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे तसेच या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा यासाठी नांदेड जिल्ह्यात 2021 करिता मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता (Qualification) आवश्यक आहे. A CM-Health Skills Development Training Program for 2021 will be implemented … Continue reading (Qualification) ‘ही’ शैक्षिक पात्रता असेल तर तुम्हांला मिळेल मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षणसाठी प्रवेश