पुणे : अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) कार्यालयाच्यावतीने पुणे विभागात सुमारे 30 लाख 37 हजार रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. (Gutkha worth 30 lakh seized in Pune division, Food and Drug Administration action)