सरकारचा शेतकऱ्यांना मदतीचा हात : 177 कोटींचा निधी वितरीत.. तुमच्या जिल्ह्यासाठी निधी किती मिळाला जाणून घ्या.    

मुंबई : राज्यात मार्च २०२३ मध्ये अवकाळी वादळी पाऊस झाला आहे. त्यात शेती पिके व इतर नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. (Government’s helping hand to farmers, funds of 177 crores distributed.)   नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री … Continue reading सरकारचा शेतकऱ्यांना मदतीचा हात : 177 कोटींचा निधी वितरीत.. तुमच्या जिल्ह्यासाठी निधी किती मिळाला जाणून घ्या.