पुणे : यंदा एल निनो मुळे पाऊस कमी असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मान्सूनचे आगमन ही लांबले आहे. त्यातच आता आनंदाची बातमी समोर येत आहे. पुढील दोन दिवसात म्हणजेच 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के एस होसळीकर यांनी केला आहे. (Good news..! Monsoon will start in Kerala in two days)
7 Jun: Latest SCS Biparjoy over EC Arabian sea and around at 12.25 noon.
Likely to get intensified to Very Severe CS as per the IMD forecast.
We also see favourable cloudiness over parts of Kerala. pic.twitter.com/EOXiVQm1FU— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 7, 2023