खुशखबर ! अखेर मान्सून एक्सप्रेस केरळमध्ये दाखल
पुणे Monsoon arrival : यंदा मान्सून वेळे अधी दाखळ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु मध्ये रेंगाळल्याने मान्सूनचे अगमन लांबले. अखेर मान्सून रविरावारी सकाळी केरळमध्ये दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. (Good news! Finally Monsoon Express arrives in Kerala)
आज सकाळी साडेआठ वाजता केरळ राज्यातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. मान्सून काही काळ श्रीलंकेच्या वेशीवर अडकला होता मात्र, अखेर तो आज केरळमध्ये दाखल झाले आहे. (Good news! Finally Monsoon Express arrives in Kerala)
(सविस्तर बातमी लवकरच)