पुणे : पुण्यातील अनेक रस्त्यांवर सध्या वाहतूक कोंडी (Traffic congestion) सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर उतारा म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी पुणेकरांना एक गिफ्ट दिले आहे. दिवाळी (Diwali) काळात वाहनधारकांना कोणताही दंड आकारण्यात येणार नसल्याची घोषणा केली आहे. (Gift to Pune residents from Guardian Minister Chandrakant Patal)
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अॅक्शन प्लान
पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे मनपा आयुक्त (Pune Municipal Commissioner) आणि पोलीस आयुक्त (Pune Commissioner of Police) मिळून अॅक्शन प्लान (Action plan) तयार केला आहे. रस्त्यावर चलान फाडण्यात वेळ घालवू नये त्यासाठी शहरात नवीन नाले बांधण्याची गरज आहे. मोठे नाले बांधण्यासाठी काम करा, अशा सूचना या बैठकीत चंद्रकांत पाटलांनी केल्या. (Gift to Pune residents from Guardian Minister Chandrakant Patal)