...

हडपसर परिसरात 81 हजारांची गावठी दारू जप्त

उत्पादन शुल्कच्या एच विभागाची कारवाई

Pune Crime : हडपसर परिसरात (Hadapsar area) गावठी दारुची (Gavathi daru) वाहतूक (Transportation) केली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार संशयित वाहनांच्या झडती मध्ये सात लाख किंमतीचे एक चारचाकी वाहन आणि 35 लिटर क्षमतेचे 44 कॅन भरुन गावठी दारु (Gavathi daru) जप्त केली आहे. त्याची किंमत 81 हजार रुपये आहे. या कारवाईमुळे गावठी दारुची (Gavathi daru) वाहतूक करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Gavathi daru worth Rs 81 thousand seized in Hadapsar area)

 

 

 करण संतोष सिरसकर (Karan Santosh Siraskar) (वय १९ वर्ष, सध्या रा. उरुळी कांचन, कुंजीरवाडी, पुणे कायम रा. जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे (Bombay Liquor Prohibition Act 1949) कलम ६५ (क) (ङ), ८३ व भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३२८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Gavathi daru worth Rs 81 thousand seized in Hadapsar area)

 

 

उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) दिलेल्या माहितीनुसार, गावठी दारूची विक्री करण्यासाठी चारचाकी वाहन हडपसर हदीतून जाणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार संशयित  पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनी ची बोलेरोला (Mahindra Company Bolero) चारचाकी वाहन क्र. MH12 SX ८४१५ थांबवुन चौकश केली. त्यात 35 लिटर क्षमतेचे 35 बॅरेल गावठी दारुचा साठा मिळून आला. (Gavathi daru worth Rs 81 thousand seized in Hadapsar area)

 

कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप (Commissioner of State Excise Department Kantilal Umap), संचालक, अंमलबजावणी व दक्षता विभाग सुनील चव्हाण (Director, Enforcement and Vigilance Department Sunil Chavan), विभागीय उप आयुक्त अनिल चासकर (Divisional Deputy Commissioner Anil Chaskar), पुणे अधीक्षक चरणसिंग राजपूत (Pune Superintendent Charan Singh Rajput) यांच्या मार्गदर्शनात एच विभागाचे निरीक्षक अशोक कटकम (Inspector Ashok Katkam), दुय्यम निरीक्षक संजय राणे, प्रशांत दळवी, राजेश पाटील (Sub Inspector Sanjay Rane, Prashant Dalvi, Rajesh Patil), स. दू. नि. माधव माडे, विशाल गाडेकर, शामल शिंदे, समीर पडवळ (Sameer Padwal), वाहन चालक सुनील कोकणे यांनी कारवाई केली.

Web title :  Gavathi daru worth Rs 81 thousand seized in Hadapsar area

 

Local ad 1