केवासीच्या नावाखी होऊ शकते फसवणूक (Fraud), मोबाईल कंपन्यांनी दिला अलर्ट

मुंबई : अँड्रॉइड फोन वापरकर्ते बहुतांश लोक ऑनलाइन बँकिंग किंवा इतर ऑनलाइन सेवा वाढल्यामुळे फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे.  (Online banking and shopping in fraud) ही बाब लक्षात घेऊन एअरटेलने (Airtel) आपल्या ग्रहकांसाठी अलर्ट जारी केला होता. आता त्यापाठोपाठ वोडाफोन-आयडियाने (Vodafone idea) देखील आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे अँड्रॉइड फोन (Android phone) वापऱ्यांसाठी ही बातमी महत्वाचा आहे. (Fraud can occur under the name of KYC)

 

सायबर गुन्हेगार व्होडाफोन वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्होडाफोनने आपल्या वापरकर्त्यांना यासंदर्भात इशारा दिला आहे. वोडाफोनने आपल्या वापरकर्त्यांना इशारा दिली आहे. सायबर गुन्हेगार (Know Your Customer KYC) द्वारे तुमचा वैयक्तिक डेटा चोरीला जाण्याची शक्यता आहे. (Fraud can occur under the name of KYC)

 

ग्राहकांना अनोळखी क्रमांकावरून कॉल येत आहेत. हे नंबर ग्राहकांना KYC व्हेरिफिकेशन झाले नाही तर ते करा अन्यथा तुमची सेवा बंद होईल असे सांगत आहेत. 24 तासांत केव्हायसी न केल्यास तुम्हाला अनेक समस्या येतील असेही सांगून तुमचे सर्व डिटेल्स मागवत आहेत. मात्र, तुमचे कोणतेही डिटेल्स अशा नंबरवरून कॉल आलेल्या व्यक्तीला देऊ नका असे आवाहन वोडाफोन-आयडियाच्या कंपनीकडून करण्यात आले आहे. (Fraud can occur under the name of KYC)

 

हॅकर्स काय सांगतात…

हॅकर्स तुम्हाला केवायसी अपडेट करण्यासाठी गुगल प्ले स्टोरवर एक क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करायला सांगतात. त्यानंतर ते इन्स्टॉल करून आपल्या फोनचा अॅक्सिस घेतात आणि त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतात. त्यामुळे केवीसीसाठी आलेला फोन हा तुमचा माहिती आणि बॅक खातो रिकामे करु शकते. (Fraud can occur under the name of KYC)

फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

अनोखळी नंबरवरून आलेल्या कॉलवरून जो व्यक्ती तुम्हाला केवायसीसाठी विचार आहे त्यावर विश्वास ठेवू नका . कॉल आल्यानंतर लगेचच यासंदर्भात कस्टमर केअरला त्याची माहिती द्या. अनोळखी कॉलसोबत कोणताही ई मेलआयडी, फोन नंबर, पत्ता किंवा आधार कार्डचे डिटेल्स किंवा फोन अथवा बँक कार्डची माहिती देऊ नका.तसेच कोणताही मेसेज तुम्हाला आल्यास त्या लिंकवर क्लीक न करता आधी तो मेसेज तपासून घ्या. जेणेकरुन आपली फसणूक होणार नाही. (Fraud can occur under the name of KYC)

Local ad 1