(Fourteen deaths) नांदेडमध्ये भवायह स्थिती….एकाच दिवसी चौदा मृत्यू

पुणे :  शहर आणि जिल्ह्यात दुसरी लाट नांदेडकरांसाठी धोक्याची ठरत असून, कोरोना बाधित आणि मृत्यूचे प्रमाण सर्वांना चिंतेत टाकणारे आहे. गुरुवारी (दि.26) केलेल्या 4 हजार 275 तपासण्यांमधून 970 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. (Fourteen deaths)

बधवारी प्राप्त झालेल्या 4 हजार 275 अहवालापैकी 2 हजार 442 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 37 हजार 525 एवढी झाली असून यातील 27 हजार 880 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 8 हजार 715 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 93 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.


बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 21, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 381, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 15, कंधार तालुक्यांतर्गत 5, मुखेड कोविड रुग्णालय 17, देगलूर कोविड रुग्णालय 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत 8, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 35, हदगाव कोविड रुग्णालय 14, किनवट कोविड रुग्णालय 2, बिलोली तालुक्यांतर्गत 5, उमरी तालुक्यांतर्गत 2, माहूर तालुक्यांतर्गत 2, खाजगी रुग्णालय 35 असे एकूण 552 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.29 टक्के आहे. (Fourteen deaths)

आज मिळालेले बाधित
आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 211, लोहा तालुक्यात 25, कंधार 21, मुदखेड 16, लातूर 1, नांदेड ग्रामीण 23, देगलूर 4, भोकर 3, नायगाव 3, हिंगोली 2, बारड 1, धर्माबाद 5, बिलोली 1, हिमायतनगर 1, यवतमाळ 1, हदगाव 38, मुखेड 6, किनवट 6, उमरी 1 असे एकूण 369 बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 340, नांदेड ग्रामीण 18, अर्धापूर 14, भोकर 13, बिलोली 13, हिमायतनगर 5, माहूर 11, उमरी 13, देगलूर 16, कंधार 11, मुदखेड 1, वाशीम 1, धर्माबाद 9, किनवट 41, मुखेड 24, मुंबई 1, हदगाव 35, लोहा 17, नायगाव 18 असे एकूण 601 बाधित आढळले.  (Fourteen deaths)

पावने नऊ हजार अ‍ॅक्टीव रुग्ण
जिल्ह्यात 8 हजार 715 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 234, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 83, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 100, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 90, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 87, मुखेड कोविड रुग्णालय 174, देगलूर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 28, जैनम-देगलूर कोविड केअर सेंटर 87, बिलोली कोविड केअर  सेंटर 143,

नायगाव कोविड केअर सेंटर 53, उमरी कोविड केअर सेंटर 44, माहूर कोविड केअर सेंटर 38, भोकर कोविड केअर सेंटर 3, हदगाव कोविड रुग्णालय 61, लोहा कोविड रुग्णालय 116, कंधार कोविड केअर सेंटर 23, महसूल कोविड केअर सेंटर 121, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर 52, मुदखेड कोविड केअर सेंटर 28, अर्धापूर कोविड केअर सेंटर 50, बारड कोविड केअर सेंटर 15, मांडवी कोविड केअर सेंटर 6, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 5 हजार 31, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 588, खाजगी रुग्णालय 482, लातूर येथे संदर्भीत 1 आहेत.  (Fourteen deaths)

Fourteen deaths

उपलब्ध खाटा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 9, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20 एवढी आहे.  (Fourteen deaths)

कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 93 हजार 255
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 49 हजार 521
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 37 हजार 525
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 27 हजार 880
एकुण मृत्यू संख्या-697
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.29 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-20
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-69
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-411
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-8 हजार 715
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-93.

डॉक्टरांशी संपर्क
शासकीय रुग्णालयातील संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील डॉ. अंकुशे कुलदिपक मो. 9850978036, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथील डॉ. खान निसारअली मो. 9325607099, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड डॉ. वाय. एच. चव्हाण 9970054434 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  (Fourteen deaths)

बुधवारी झालेले मृत्यू
बुधवारी मुखेड तालुक्यातील हसनाळ येथील 60 वर्षाचा पुरुष, देगलूर तालुक्यातील अंतापूर येथील 55 वर्षाचा पुरुष तर गुरुवार 25 मार्च रोजी भगवाननगर नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुष, कौठा नांदेड येथील 45 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील 45 वर्षाची माहिला, शिवाजी चौक लोहा येथील 60 वर्षाच्या महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर मोंढा नांदेड येथील 55 वर्षाचा पुरुष, शुक्रवार 26 मार्च रोजी दत्तनगर नांदेड येथील 70 वर्षाची महिला, माहूर तालुक्यातील हिवळनी येथील 62 वर्षाचा पुरुष, विनायकनगर नांदेड येथील 80 वर्षाचा पुरुष, इतवारा नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, तिरुमलानगर नांदेड येथील 68 वर्षाच्या पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर 24 मार्च रोजी अंबिकानगर नांदेड येथील 59 वर्षाचा पुरुष व 25 मार्च रोजी लेबर कॉलनी नांदेड येथील 61 वर्षाच्या महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.  (Fourteen deaths)

Local ad 1