सावधान : ई-बाइक्समध्ये बदल करणे पडेल महागात, नांदेडमध्ये चार ई-बाइक्स जप्त
म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय, थांबा ‘हे’ बदल जाणून घ्या…
वाहन उत्पादक, वितरक आणि नागरिकांनी ई-बाईक्स वाहनात अनधिकृत बदल करू नये. अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरीत पूर्ववत करावेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात विशेष तपासणी मोहिम 26 व 27 मे 2022 रोजी राबविण्यात येणार आहे. (Four e-bikes seized in Nanded)