पुणे । भाजपमधील नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी शुक्रवारी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (NCP Sharad Chandra Pawar Party) प्रवेश करण्याची घोषणा केली. इंदापूरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या मेळाव्यापूर्वीच त्यांचा मुलगा आणि कन्या या दोघांनीही तुतारीचे स्टेटस ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर, आजच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेत आपली भूमिकाही स्पष्ट केली. (Former minister Harshvardhan Patil’s blow to BJP; Will join Sharad Pawar’s NCP)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed