Maharashtra Vidhan Sabha Election 2024 । मुंबई. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, भारतीय जनता पक्षाने आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली आहे. ज्या जागांची वाटाघाटी सुरु आहे, त्या जागा मागे ठेवण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील नऊ पैकी 4 विधानसभा मतदरा संघांचे उमेदवार जाहिर करण्यात आले आहेत. त्यात किनवटचे विद्यामान आमदार भिमराव केराम, भोकरमधून अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया अशोक चव्हाण, नायगावमधून आमदरा राजेश चव्हाण, मुखेडमधून डॉ. तुषार राठोड यांना पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. (First list of Bharatiya Janata Party announced)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed