चांदणी चौकातील पूल कोणी आणि किती कालावधीत बांधला जाणून घ्या !

पुणे :  चांदणी चौकातील बहुचर्चित उड्डाण पूल (Bridge) सहाशे किलो स्फोटके (Explosives) वापरू नाही पडला नाही. त्यानंतर पुल कोणी बांधला, काय तंत्रज्ञ वापरले याविषयी चर्चा सुरू झाली.  32 वर्षांपूर्वी सतीश मराठे (Satish Marathe) यांच्या कंपनीने हा पूल बांधल्याची माहिती समोर आली. त्यानंतर माध्यमांनी मराठे यांच्याशी संवाद साधला. त्यात त्यांनी आपण केलेल्या कामाचं समाधान आहे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. (Find out who built the flower in Chandni Chowk and how long!)

पूल बांधणारे सतीश मराठे
मुंबई – बंगरूळू राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Bangarulu National Highway) चांदणी चौक (Chandni Chowk) येथील पूल वाहतुकीसाठी अडथळा ठरत होता. त्यामुळे हा पूल पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार शनिवारी रात्री एक वाजता सहाशे किलो स्फोटकांनी पूल पाडण्यात आला. परंतु पुलाचा बहुतांश भाग पडलाच नाही. त्यानंतर पूल कोणी बांधला हा प्रश्न सोशल मीडियातून विचारला जात होता.(Find out who built the flower in Chandni Chowk and how long!)
चांदणी चौकातील पुलाचा विषय गेल्या एक महिन्यापासून चर्चिविले जात आहे. मात्र, पूल बांधणारे सतीश मराठे यांनी स्वतःहून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, तर त्यांना कोणीही या संदर्भात विचारणा केलेली नाही. त्यामुळे मी स्वतःहून काही बोललो नाही, असे स्पष्ट केले. (Find out who built the flower in Chandni Chowk and how long!)

 

सतीश मराठे यांनी तीस वर्षांपूर्वी अवघ्या साडे चार महिन्यात हा पूल बांधला. त्यांनाही या पूलाबद्दल उत्सुकता होती. मात्र, या पूल पाडण्याच्या कालावधीत कोणीही आले नाही. पण आपण केलेल्या कामाचे समाधान आहे. त्यामुळे त्यांना समाधान आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. (Find out who built the flower in Chandni Chowk and how long!)
Local ad 1