मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सामन्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार : वित्त व नियोजन हे खाते राहील.
छगन भुजबळ : अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील : सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा बच्चू पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित : आदिवासी विकास
Related Posts
गिरीष दत्तात्रय महाजन– ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड : मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे : कृषि
सुरेशभाऊ दगडू खाडे– कामगार
संदीपान आसाराम भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत : उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
अब्दुल सत्तार : अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर : शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम : अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे : गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई : राज्य उत्पादन शुल्क
अदिती सुनिल तटकरे : महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील : मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.