(Farmers’stand) थकीत वसुलीसाठी शेतकऱ्यांचा ‘इंडिया मेगा ऍग्रो’ समोर ठिय्या

नायगाव : कृष्णूर येथील इंडिया मेगा ऍग्रो कंपनीने शेकऱ्यांकडून खरेदी केलेल्या शेत मालाची थकीत रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे. थकविलेले पैसे वसुल करण्यासाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.3) सकाळी ११ वाजता ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कंपनीच्या प्रेशद्वारवारा समोर शेतकरी जनआंदोलन करत ठिय्या दिला. Farmers’ stand for recovery of arrears   खरेदी केलेल्या शेत मालाचे पैसे तर नाहीतच पण समाधानकारक … Continue reading (Farmers’stand) थकीत वसुलीसाठी शेतकऱ्यांचा ‘इंडिया मेगा ऍग्रो’ समोर ठिय्या