Compensation । नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी ; पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले ‘हे’ आदेश

Compensation। नांदेड : अतिवृष्टी व निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात आज त्यांनी आढावा बैठक घेतली. यात मार्च ते सप्टेंबर 2021 या कालवधीत एकुण 455 कोटी 72 लाख इतका निधी सर्व तालुक्यांना वितरीत करुन वितरणाची कार्यवाही आजपासून सुरू केली. (Farmers in Nanded district will … Continue reading Compensation । नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी ; पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले ‘हे’ आदेश