ग्रामीण गुंठेवारी प्रस्‍ताव सादर करण्यास मुदतवाढ ; कोण दाखल करू शकतो प्रस्ताव जाणून घ्या..

नांदेड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुंठेवारीवर मोठ्या प्रमाणात बांधकामे झाले असून, शासनाच्या नियमात बसत असलेल्या गुंठेवारी नियमित केले जात आहे. मात्र, त्याला प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. (Extension of time for submission of proposals for rural units)     गुंठेवारीचे बरेच प्रस्‍ताव दाखल करावयाचे शिल्‍लक असल्‍याने ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्‍ताव दाखल … Continue reading ग्रामीण गुंठेवारी प्रस्‍ताव सादर करण्यास मुदतवाढ ; कोण दाखल करू शकतो प्रस्ताव जाणून घ्या..