E-KYC Ration Card। रेशनकार्ड KYC करण्यासाठी मिळाली ‘ईतक्या’ दिवसांची मुदतवाढ
31 ऑक्टोबरपर्यंत केवायसी करण्याची मुदत होती, ती आता 31 डिसेंबरपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे ज्यांचे E- KYC करायचे राहिले आहे, त्यांना आता घाबरुन जाण्याची गरज नाही. त्यांना लवकर करुन घ्यावी, असे आवाहन स्वस्त धान्या दुकानदार संघटनेचे पुणे अध्यक्ष गणेश डांगी (Ganesh Dangi, Pune President of Ration Shopkeepers Association) यांनी केले आहे. (Extension for Ration Card e-KYC till 31st December)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed