आरपीआयची पूर्ण ताकद आमदार सुनील कांबळे यांच्या पाठीमागे उभी करु – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
पुणे : मागील दहा वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देत विकासाच्या मार्गावर आहे. विरोधक संविधानाच्या मुद्द्यावर समाजात फेक नरेटीव्ह पसरवत आहेत. मात्र, आंबेडकरी समाजाला माहीत आहे संविधान शक्य नाही, यामुळे आंबेडकरी समाज एकजुटीने महायुती सोबत आहे, पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघात सुनील कांबळे यांची कामगिरी उत्तम असून, त्यांचा विजय पक्का आहे. त्यांच्या मागे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आ) संपूर्ण ताकद उभी करु असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Union Minister of State Ramdas Athawale) यांनी अश्वासन दिले आहे. (The entire strength of RPI will stand behind MLA Sunil Kamble)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed