Employment fair। सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी गुरुवारी लोहा व कंधारमध्ये मेळावा

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे (Chief Minister’s Employment Generation Programme) स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी गुरुवार 28 डिसेंबर 2023 रोजी पंचायत समिती सभागृह लोहा व पंचायत समिती सभागृह कंधार (Panchayat Samiti Hall Loha, Panchayat Samiti Hall Kandahar) येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे