Big breaking | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका OBC आरक्षणासह होणार, कुठे ते जाणून घ्या
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणासह (OBC reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मध्यप्रदेश सरकारला (Government of Madhya Pradesh) परवानगी दिली आहे. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Elections will be held in Madhya Pradesh with OBC reservation)