निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का : एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष मिळाले

दिल्ली :  महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ करणारी मोठी बातमी येत असून, उद्धव ठाकरे गटाऐवजी एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यामुळे  राज्यातील राजकीय घडामो़ड मानली जात आहे. (Eknath Shinde got Dhanushyaban and Shiv Sena Paksha)       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले असून, … Continue reading निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का : एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष मिळाले