...

आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका : राज ठाकरे

मुंबई : राज्यातील मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरसावली आहे. परंतु, अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. (Don’t see the end of our patience: Raj Thackeray)

 

“राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे;
आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.
सत्ता येत- जात असते.
कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.
उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!” (Don’t see the end of our patience: Raj Thackeray)

 

 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र

Local ad 1