उस्माननगर विभाग ग्रामिण मराठी पत्रकार (Journalist) संघाच्या अध्यक्षपदी ताटे पाटील, तर सचिवपदी माली पाटील

कंधार : उस्माननगर येथील उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणी  बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यात विद्यमान पदाधिकाऱ्यांची फेरनिवड करण्यात आली.  उस्माननगर येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार  (Journalist) सभागृहात माजी अध्यक्ष गणेश लोखंडे अध्यक्षस्थानी होते. (Tate Patil as the President of Usmannagar Division Gramin Marathi Patrakar Sangh and Mali Patil as the Secretary)

 

मागील तीन वर्षापासून या कालावधीत अध्यक्ष व कार्यकारिणी ने अनेक सामाजिक, विधायक उपक्रम राबवले, तसेच पत्रकार  (Journalist) संघाची प्रतिष्ठा उंचावत ठेवण्यासाठी परिश्रम घेतले, जिल्ह्यातील एक एकत्रित पणे विधायक उपक्रम घेऊन पत्रकारिता क्षेत्रात ग्रामीण भागातील उस्माननगर सारख्या गावात अनेकांना हेवा वाटावा, असे पत्रकार सभागृह उभारणी करून प्रेरणादायी पायंडा पाडला आहे. जिल्हा तसेच राज्यात पत्रकार संघाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी नेहमी परिश्रम घेणारे ताटे पाटील, व माली पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणीला या बैठकीत पुन्हा एकदा संधी दिली. (Tate Patil as the President of Usmannagar Division Gramin Marathi Patrakar Sangh and Mali Patil as the Secretary)

 

या बैठकीला देवीदास डांगे, गणेश लोखंडे, प्रदीप देशमुख,संजय देशमुख,  (Journalist) माणिक भिसे,अमजद पठाण, राजाराम कानगुले, धर्माजी गुंडले, चुडामन काळम पाटील, लक्ष्मण कांबळे, नारायण पांचाळ, संभाजी काळम, बाबु पिंजारी, राजीव अंबेकर, लक्ष्मण कांबळे आदिंचा कार्यकारीणीत समावेश  करण्यात आला आहे. (Tate Patil as the President of Usmannagar Division Gramin Marathi Patrakar Sangh and Mali Patil as the Secretary)

Local ad 1