Nashik ACB Trap : वैद्यकीय रजेवरुन कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्याचे वेतन काढण्यासाठी दहा हजार रुपये स्वीकारताना जिल्हा हिवताप अधिकारी आणि दोन आरोग्य सेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. (District Hivatap officer arrested for accepting bribe of ten thousand)
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.