युट्यूबवर देवेंद्र फडणवीस यांची बदनामी (Devendra Fadnavis’s notoriety on YouTube)

पुणे : विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करणारे मजकूर असलेला व्हिडीओ युट्यूबवर प्रसारित करण्यात आला. या प्रकरणी वाकड पोलिसांनी एकावरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. (Devendra Fadnavis’s notoriety on YouTube)

युवराज दाखले (रा. तापकीरनगर, काळेवाडी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. ४) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Devendra Fadnavis’s notoriety on YouTube) https://bit.ly/2Ooa4WB

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाखले याने फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह, अश्लील व बदनामीकारक वक्तव्य करून त्याचा व्हिडीओ युट्यूबवर प्रसारित केला. याबाबत आरोपीकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नसल्याचे समोर आले आहे. या व्हिडीओमुळे फिर्यादी आणि त्यांच्या पक्षाच्या इतर कार्यकर्ते यांच्यात असंतोष निर्माण होऊन भावना दुखावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. Devendra Fadnavis’s notoriety on YouTube)https://bit.ly/38bCD0f

https://bit.ly/2PC3xIn

Local ad 1