घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर…रेडी रेकनरच्या दर जैसे थे !

मुंबई  : वार्षिक बाजार मूल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर (Rates of Ready Reckoner) प्रत्येक वर्षी १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर व जगंम मालमत्तेचे सरासरी दर निश्चित करण्यात येतात. मात्र, यंदा कोणतीही त्यात दरवाढ न करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. (Decision … Continue reading घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर…रेडी रेकनरच्या दर जैसे थे !