खबरदार : “डेल्टा पल्स व्हेरिएंट”ला हलक्यात घेऊ नका ; लसींचे दोन्ही डोस घेणाऱ्या महिलेचा मृत्यू

मुंबई (MH TIMES NEWS NETWORK) : कोरोना विषाणुची रुग्ण संख्या कमी झाल्याने राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत अनेक ठिकाणचे निर्बंध शिथिल केले असून, त्याची अमंलबजावणी उद्या रविवारपासून केली जाणार आहे.