Dasara Melava 2024 LIVE । दसरा मेळाव्यातून सुषमा अंधारे चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल, म्हणाल्या फडणवीसांना जातीत जात ठेवली नाही, राज्यात जातीय द्वेष पसरवला, अशा शब्दांत जोरदार टिका केली आहे. (Dasara Melava 2024 LIVE Sushma Andharen criticizes Devendra Fadnavis from Dasara Melava)