(Curfew in Nanded district to prevent corona) कोरोना रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात संचारबंदी

नांदेड : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संपूर्ण परिस्थितीचा विचार करुन अखेर 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्याची अंमलबजावणी मंगळार मध्यरात्रीपासून होणार आहे. (Curfew in Nanded district to prevent corona)

नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत असून, सर्वंकष विचार करता कोरोनाग्रस्तांची संख्या व त्याचा प्रादुर्भाव अधिक वाढू न देणे व्यापक हिताचे आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या कठोर उपाययोजनांचा गांभिर्याने विचार करून तातडीने निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी सकाळी सर्व विभाग प्रमुखांसोबत ऑनलाईन बैठक घेतली. त्यात हे निर्देश दिले होते. (Curfew in Nanded district to prevent corona)

या बैठकीत आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे यांनी ऑनलाईन तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, मनपा आरोग्य विभागाचे डॉ. बिसेन, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त तेजस माळवदकर आदी प्रमुख प्रत्यक्ष बैठकीस उपस्थित होते. यानंतर तातडीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्वांच्या सूचना विचारात घेऊन व्यापक हितापोटी संचारबंदीचा निर्णय घेतला. (Curfew in Nanded district to prevent corona)

जिल्ह्यातील वजिराबाद व इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये सर्व दुकानमालकांच्या कोरोना चाचण्या, महानगरपालिकेच्या जंगमवाडी, सांगवी, तरोडा, देगलूर नाका या भागातील दवाखान्यांमध्ये लसीकरण व कोरोना चाचणी सुरू करण्याची आवश्यकता त्यांनी विषद केली. आमदार हंबर्डे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना केल्या. (Curfew in Nanded district to prevent corona)

Curfew in Nanded district to prevent corona
Curfew in Nanded district to prevent corona

जिल्ह्यातील वजिराबाद व इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये सर्व दुकानमालकांच्या कोरोना चाचण्या, महानगरपालिकेच्या जंगमवाडी, सांगवी, तरोडा, देगलूर नाका या भागातील दवाखान्यांमध्ये लसीकरण व कोरोना चाचणी सुरू करण्याची आवश्यकता त्यांनी विषद केली. आमदार हंबर्डे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना केल्या. (Curfew in Nanded district to prevent corona)

संचारबंदीमध्ये जिल्हादंडाधिकाऱ्यांचे हे आहेत आदेश

कोरोना विषाणूचा (कोवीड-19) प्रादुर्भाव व प्रसार टाळण्याआच्याय द्दष्टीाने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्व‍ये नांदेड जिल्हटयात 5 किंवा 5 पेक्षा जास्तय लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास आदेशाद्वारे मनाई केली आहे. महानगरपालिका / नगरपरिषद/ नगरपंचायत / ग्रामीण क्षेत्राकरिता परिशिष्ट अ, ब प्रमाणे सूचना निर्गमीत करण्या त आल्या आहेत. (Curfew in Nanded district to prevent corona)

सार्वजनिक / खाजगी क्रिडांगणे / मोकळया जागा, उदयाने, बगीचे हे संपूर्णतः बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक प्रतिबंधीत राहील. उपहारगृह (कोविड-19 करीता वापरात असलेले वगळून) लॉज, हॉटेल्सच, बार, रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट संपूर्णत बंद राहतील. तथांपि घरपोच पुरवठा करता येईल. (डिलेव्हकरी बॉय यांनी स्व तः जवळ ओळखपत्र बाळगणे आवश्य क राहील.) सर्व केश कर्तनालय/सलुन/ब्यु टी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद राहतील. मटन, चिकन, अंडी, मासे इत्याफदीची विक्री संपूर्णतः बंद राहतील, तथापि घरपोच सेवा देता येईल. (Curfew in Nanded district to prevent corona)

शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थाे, प्रशिक्षण संस्था‍ सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतःबंद राहतील. सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णतः बंद राहतील तथापी, अत्याजवश्यजक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्तक वाहने व वैदयकीय कारणास्तवव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर अनुज्ञेय राहील. (Curfew in Nanded district to prevent corona)

अत्यावश्यक /वैद्यकिय कारणास्तव अॅटोमध्ये 2 व्याक्तीं ना परवानगी असेल. सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टेर इत्यादीसाठी संपूर्णतः बंद राहतील. तथापि, कोरोणा विषाणू प्रतिबंधात्म्क उपाययोजनांचे काम करणारे नांदेड महानगरपालिकेचे, पोलिस विभागाचे व राज्यप व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्टह कर्मचारी व वाहने तसेच अत्यादवश्याक सेवा देणा-या कर्मचारी व वाहनांना सदरच्याी आदेशानुसार वगळण्याहत येत आहेत. तसेच अत्या वश्येक सेवा व वस्तुि यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक सदरच्यास आदेशातून वगळण्यातत येत आहे. (Curfew in Nanded district to prevent corona)

सर्व प्रकारचे बांधकाम / कंस्ट्रचक्शनची कामे संपूर्णतः बंद राहतील तथापी ज्याय बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था असेल तरच त्यां ना काम सुरु ठेवता येईल. सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव,करमणूक उदयोग, नाटयगृह, बार, प्रेक्षागृह संपूर्णतः बंद राहतील. मंगल कार्यालय, हॉल, लग्नल समारंभ, स्वा गत समारंभ संपूर्णतः बंद राहतील. या आदेशानुसार लागु करण्यात येत असलेल्या् संचारबंदीच्या, कालावधीत केवळ नोंदणीकृत विवाह अनुज्ञेय असेल. (Curfew in Nanded district to prevent corona)

सामाजीक / राजकीय / क्रिडा /मनोरंजन /सांस्कृंतीक / धार्मीक कार्यक्रम व सभा संपूर्णतःबंद राहतील. धार्मीक स्थळे/ सार्वजनिक प्रार्थनास्थनळे संपूर्णतः बंद राहतील. नांदेड शहरातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील. (तथापि 31 मार्च क्लीअरींगचे कामे दर्शनी दरवाजा बंद ठेवून करता येतील.)  सर्व शासकीय कार्यालयासमोर मोर्चे,धरणे आंदोलन उपोषण इ. वर निर्बंध राहतील. (Curfew in Nanded district to prevent corona)

31 मार्च अखेरीस ताळमेळ, बॅकेत चलन भरण्याेची कामे (दुकानाचे शटर बंद करून आत क्लोजींगचे कामे करण्याास दोन-तीन व्यशक्तीस परवानगी असेल.) ग्राहकांना प्रवेशास परवानगी राहणार नाही. या अत्या‍वश्यक बाबी / सेवा मर्यादीत स्वगरुपात व निर्बंधासह सुरु राहतील. सर्व किराणा दुकानाची ठोक विक्रेते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु राहतील. किरकोळ विक्रेत्यांना दुपारी 12 पर्यंत दुकानातून घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल.  दुध विक्री व वितरण सकाळी 10 वाजेपर्यंत घरपोच अनुज्ञेय राहील.तथापी दुध संकलन नेहमीप्रमाणे विहीत वेळेनुसार सुरु ठेवता येईल. (Curfew in Nanded district to prevent corona)

भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी 7 ते 10 यावेळेत किरकोळ विक्रेत्यांहना विक्री करतील. किरकोळ विक्रेते एका ठिकाणी न थांबता गल्लो गल्लीघत फिरून सकाळी 7 ते 1 यावेळेतच विक्री करतील.  सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांंचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील. सर्व रुग्णालये व रुग्णायलयाशी निगडीत सेवा आस्थापना त्यांचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील व कोणतेही रुग्णाुलय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकरणार नाही. अन्याथा संबंधित संस्था कारवाईस पात्र राहील.(Curfew in Nanded district to prevent corona)

ऑनलाईन औषध वितरण सेवा व दवाखान्याबाबत असलेली सर्व औषध विक्री दुकाने दिनांक 4 एप्रिल 2021 पर्यंत 24 तास सुरु ठेवता येतील. ई-कॉमर्स सेवा उदा. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट व तत्सदम सेवा ( अत्या0वश्य्क व इतर ) घरपोच सुरु राहतील. सर्व मा. न्याउयालये व राज्य शासनाचे / केंद्र शासनाचे कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्थाकनिक संस्थेाची कार्यालये शासन निर्देशानुसार विहीत कर्मचारी मर्यादेनुसार सुरु ठेवता येतील. शक्यत असल्या स वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरण्यात यावा. (Curfew in Nanded district to prevent corona)

शासकीय कर्मचा-यांसाठी आवश्याक पासची आवश्य कता राहणार नाही, तथापि स्वकतःचे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्याक राहील. पेट्रोलपंप व गॅसपंप सुरु राहतील. परंतु सदर ठिकाणी अत्यादवश्यरक सेवेतील (पोलीस, आरोग्यस विभाग इतर शासकीय विभाग) वाहने, अत्यारवश्यणक सेवेत कार्यरत असणारे शासकीय कर्मचारी यांचे वाहने, अत्या वश्यसक सेवा पुरविणारे खाजगी आस्थाहपनाचे ( घरगुती गॅस वितरक, पिण्या चे पाणी पुरविणारे, इत्याादी ) वाहने यांनाच इंधन पुरवठा करण्यागत येईल. स्वततःचे ओळखपत्र, गणवेश असणे आवश्य‍क राहील. (Curfew in Nanded district to prevent corona)

एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार राहील. कर्मचा-यांना गणवेश, ओळखपत्र बंधनकारक आहे. सॉ-मील (लाकडाचे दुकान) केवळ स्मवशानभुमीच्याय बाजुला असेल तरच सुरु ठेवता येईल. इतर ठिकाणी बंद राहतील.  औद्योगीक व इतर वस्तु ची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्या‍साठी आवश्य‍क अशी स्थातनिक, आंतरजिल्हा्, आंतरराज्यव वाहतुक, शासकीय नियमानुसार सुरु राहील. दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिक यांची छपाई व वितरण व्यहवस्था् तसेच डिजीटल / प्रिंटमिडीया यांची कार्यालय शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रांचे वितरण सकाळी 6 ते 9 यावेळेमध्येिच अनुज्ञेय राहील. पाणीपुरवठा करणारे टॅंकरला नियमानुसार परवानगी राहील. (Curfew in Nanded district to prevent corona)

संस्थारत्म क अलगीकरण / विलगीकरण व कोव्हिड केअर सेंटर करता शासनाने ताब्याात घेतलेल्यान व मान्य्ता दिलेल्या‍ कार्यालयाच्यार जागा, इमारती नियमानुसार सुरु राहतील. सर्व राष्ट्री यकृत व आरबीआयने मान्याता दिलेल्या बॅंका नियमानुसार किमान मनुष्ययबळासह सुरु राहतील. बॅंकेच्याा इतर ग्राहकसेवा जसे ऑनलाईन, एटीएम सेवा सुरु राहतील. (Curfew in Nanded district to prevent corona)

नांदेड जिल्ह्या्तील न्या,यालयाचे कर्मचारी, अधिकरी, मा. न्याीयाधीश, वकील, शासकीय राज्य / केंद्र शासनाचे कर्मचारी शासन अंगीकृत कर्मचारी, डॉक्टयर नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र, प्रिंटीग व डिजीटल मिडीयाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबधित मेडीकल शॉपचे कर्मचारी, दुध विक्रेते, अत्याटवश्यमक सेवा जसे कृषी, बी-बियाणे,खते, गॅस वितरक, पाणी पुरवठा, आरोग्यर व स्वकच्छ‍ता करणारे शासकीय व खाजगी कामगार, अग्निशमन सेवा, जलनिःसारण तसेच पूर्वपावसाळी व पावसाळया दरम्यान, करावयाची अत्या वश्यरक कामे करणारे व विज वहन व वितरण कंपनीचे कर्मचारी,

महानगरपालिकचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, महसुल विभागाचे कर्मचारी तसेच कंन्टेेमेंट झोन करीता नियुक्त कर्मचारी यांनाच चार चाकी, दुचाकी (स्वुतः करीता फक्ते) वाहन वापरण्यानस परवानगी राहील. या सर्व कर्मचारी / अधिकारी यांनी स्वातःचे कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांनी स्ववतःचे आधार कार्ड सोबत ठेवावे. वाहन फक्तय शासकीय कामासाठी अथवा कामाचे जबाबदारीनुसार व शासकीय अथवा संस्थेडने दिलेल्या वेळेतच वापरता येईल. (Curfew in Nanded district to prevent corona)

औषध व अन्नर उत्पानदन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उदयोग व त्या चे पुरवठादार नियमानुसार चालू राहतील. बी-बियाणे, शेतीसाठी लागणारे औषधे, रस्सी , ताडपत्रीची दुकाने सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. अन्नल प्रक्रिया व शेतमालाशी कृषि निगडीत प्रक्रिया उद्योग, कारखाने सुरु ठेवता येतील, मात्र कर्मचा-यांनी त्यां ची ओळखपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक राहील. (Curfew in Nanded district to prevent corona)

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्थाणपनांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरावा. अत्यांवश्यतक वाहनांना साहित्यी पुरविणारे अॅटोमोबाईल्सय, शेतीसाठीचे फवारणी यंत्र दुरुस्ती दुकाने यांना सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आस्था‍पना सुरु ठेवता येतील. सर्ववेद्यकीय, व्यीवसायीक, परिचारीका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व अॅम्बुतलन्स यांना जिल्ह्या तर्गत वाहतुकीसाठी परवानगी राहील. वाहनांचे अधिकृत सर्विंस सेंटर फक्ते अत्याईवश्यवक सेवेतील वाहनांना (वैद्यकीय सेवेतील, पोलीस व इतर शासकीय यंत्रणेची वाहने) यांना सुविधा पुरवितील. त्यांाच्यास कर्मचा-यांना गणवेश व ओळखपत्र बंधनकारक राहील. (Curfew in Nanded district to prevent corona)

वृध्द व आजारी व्यरक्ती करीता नियुक्ती केलेले मदतनीस यांच्याा सेवा सुरु राहतील. अंत्य विधीसाठी 20 व्य क्तींतच्याे उपस्थितीस परवानगी असेल. शेतीच्या. मशागतीस मुभा असेल. मग्रारोहयोची कामे सुरु राहतील. कामाच्या ठिकाणी शारीरीक अंतर पाळणे बंधनकारक आहे. स्वेस्ती धान्या दुकाने सुरु राहतील. ज्याकठिकाणी ग्राहकांना आत प्रवेश देवून खरेदी केली जाते अशी सुपर मार्केटस् (डी मार्ट, सुपर मार्केट,नांदेड स्वेा अर बाझार इत्यायदी) बंद राहतील. परंतु ऑनलाईन/दूरध्व्नी वरुन प्राप्तस ऑर्डरनुसार दुपारी 12 वाजेपर्यंत घरपोच साहित्यर वितरीत करता येईल. (Curfew in Nanded district to prevent corona)

बाहेरगावी/परराज्य्/देशात जाण्यातसाठी रेल्वेस/ विमानाचे ‍‍तिकीट बुकींग केले असेल, त्यांूना प्रवासास परवानगी असेल, सोबत ओळखपत्र व तिकीट असणे आवश्याक आहे. अत्या,वश्यळक सेवेशी निगडीत नसलेले कारखाने/उद्योग कामाच्यात ठिकाणी मजुरांच्या‍ राहण्यांची व जेवणाची सोय असेल तरच सुरु ठेवता येतील. पाणी पुरवठा (जार, टॅंकर) दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. इंटरनेटसारख्याु संपर्क साधनांसंबंधी सेवा पुरविणा-या संस्थांजना त्यां च्याा आस्थाापना आवश्यजकते नुसार सुरु ठेवता येईल. सर्व ऑनलाईन सेवा पुरवणिारे CSC नियमानुसार अनुज्ञेय असलेल्यां वेळेप्रमाणे सुरु राहतील.

अत्याहवश्यआक सेवेतील संस्थाव ( CSC घरगुती गॅस वितरक, पेट्रोलपंप धारक इत्यारदी ) यांना दैनिक व्यशवहार किंवा पुरवठादार कंपनीशी आर्थिक व्युवहारासाठी बॅकेत ये-जा करणेसाठी व व्यसवहार करणेसाठी परवानगी असेल. (Curfew in Nanded district to prevent corona)

बॅकेतील व्यथवहारासाठी ये-जा करणा-या व्यीक्तीेस संस्थे चा गणवेश अथवा ओळखपत्र किंवा आवश्यशकतेनुसार दोन्हील बाबी बंधनकारक राहतील. या आदेशात नमुद संपुर्ण निर्देशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही याबाबी तपासून आवश्य्क कायदेशिर व दंडात्माक कारवाई करण्यातस पुढील यंत्रणेस प्राधिकृत करण्या्त आले आहे. यात महानगरपालिका हद्दीत महानगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्तल पथके गठीत करावीत. नगरपालिका/नगरपंचायत हद्दीत नगरपालिका/नगरपंचायत व पोलीस विभाग यांनी संयुक्तत पथके गठीत करावीत. (Curfew in Nanded district to prevent corona)

गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे संयुक्तय पथक गठीत करावे. याप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांचेकडे सादर करावीत.संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्यास अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल. (Curfew in Nanded district to prevent corona)

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्का‍ळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्याक्तीा, संस्थाव, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रियासंहिता 1973 व आपत्ती‍ व्य वस्थावपन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज 21 मार्च 2021 रोजी निर्गमीत केले आहेत.(Curfew in Nanded district to prevent corona)

Local ad 1