(Curfew) : पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास कारवाई

नांदेड : कोरोनाचा नवीन प्रकार डेल्टा विषाणुचा प्रसार होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे निर्बंधात वाढ करण्यात आली. त्यात आता सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना जमण्यास करण्यास (Curfew in Nanded district) बंदी घालण्यात आली आहे. Corona’s new delta virus is feared to be spreading. So the restrictions in the state were increased. It now bans five or more people from gathering in or around public places.

नांदेड जिल्ह्यात 10 जुलै 2021 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी (Curfew in Nanded district) आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांना बहाल करण्यात आले आहेत.The curfew and curfew order will remain in force in Nanded district till midnight on July 10, 2021, the Additional District Magistrate’s Office said. The Thane Police in-charge and Superintendent of Police, Nanded have been given the authority to allow processions as well as meetings, processions, gatherings and gatherings of five or more persons.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 26 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 10 जुलै 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. (Curfew in Nanded district)

Local ad 1