कच्च्या तेलाच्या दरात कपात, आज इंधनाचे दर काय आहेत ?

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Prices) घट झाली आहे. ब्ल्यूटीआय क्रूड ऑइल आणि ब्रेंट क्रूड ऑईल दरात घसरण झाली आहे. गेल्या सात दिवसांत  पुणे शहरात पेट्रोल- डिझेलचे दर स्थिर आहेत. दुसरीकडे कच्चा तेलाच्या दरात घट झाल्याने पेट्रोल- डिझेलचे दर घट होईल, का हे पहाणे महत्वाचे आहे. (Crude oil price cut, what are the fuel prices today?)

 

दररोज सकाळी 6 वाजता इंडियन ऑईल (Indian Oil) भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (Hindustan Petroleum) या सरकारी कंपन्या पेट्रोल डिझेलचे दर जारी करतात. आज  26 ऑक्टोबर 2022 रोजी पेट्रोल डिझेलच्या दरात  (Petrol Diesel Price Today) कोणताही बदल करण्यात आला नाही. (Crude oil price cut, what are the fuel prices today?)

 

प्रमुख शहरांत दर काय?

पुणे : पेट्रोल 106 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.25 रुपये प्रति लिटर

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर, डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

नांदेड : पेट्रोल 109.03 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.55 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद : पेट्रोल 108.75 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.45 प्रति लिटर

परभणी : 109.18 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.67 प्रति लिटर

लातूर : 107.58 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.13 प्रति लिटर

हिंगोली : 107.62 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.17 प्रति लिटर

Local ad 1