जिल्ह्यातील 86 महसूल मंडळातील शंभर गावांमध्ये होणार पीक कर्ज वाटप
नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून अधिकाधिक सहाय्य करता यावे यादृष्टिने प्रत्येक तालुक्यातील पात्र लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत बँकांचे प्रतिनिधी बैठका घेऊन संपर्क साधत आहेत. जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि बँकांच्या समन्वयातून येत्या 1 जून रोजी 86 महसूल मंडळातील शंभर गावात पीक कर्ज वाटप शिबीर आयोजित केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar) यांनी दिली. (Crop loans will be distributed in 100 villages in 86 revenue boards of the district)
उपमुख्यमंत्री अजित पवार गोवंश प्रदर्शनात वेळेआधी पोहोचले अन् दीड तास रमले
मोठी बातमी : म्हाडाची घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, घराचे स्वप्न स्वप्नच राहणार !